• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. tasty ice cream alternatives for type 2 diabetes patient chia seed pudding coconut milk ice cream hrc

टाइप २ मधुमेह आहे? आइस्क्रीम खाऊ शकत नाही? खास तुमच्यासाठी आहेत ‘हे’ सहा पदार्थ, नक्की ट्राय करा

जर तुम्हाला आईस्क्रीम आवडत असेल पण टाइप २ मधुमेह असेल तर तुम्हाला येथे दिलेले काही पदार्थ खाता येतील.

Updated: September 24, 2025 13:48 IST
Follow Us
  • health
    1/7

    टाइप २ मधुमेह आहे? खायला थंड आणि गोड काहीतरी हवे आहे का? हे काही आइस्क्रीम रक्तातील साखरेचे मोठे प्रमाण वाढवत नाहीत, त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता.

  • 2/7

    Chia Seed Pudding: चिया सीड्स रात्रभर बदामाच्या दुधात भिजवून ठेवा, त्यात लो शुगर आणि फायबरसाठी दालचिनी किंवा कोको घाला.

  • 3/7

    Coconut Milk Ice cream: नारळाचे दूध आणि काही थेंब स्टीव्हिया किंवा मोंक फ्रूट घालून आइस्क्रीम बनवा.

  • 4/7

    Dark Chocolate Avocado Mousse – (डार्क चॉकलेट अ‍ॅव्होकाडो मूस) अ‍ॅव्होकाडो आणि कोको मिक्स करून ही आइस्क्रीम तुम्ही बनवू शकता.

  • 5/7

    Frozen Banana- Nice Cream: फ्रोझन केळी थोडेसे दूध किंवा नट बटरसोबत मिसळा आणि नैसर्गिकरित्या गोड, क्रीमयुक्त आइसक्रीम तयार करा.

  • 6/7

    Greek Yogurt with Berries: ताज्या बेरीजसह गोड न केलेले ग्रीक Yogurt मलईदार, प्रथिनेयुक्त असते आणि त्याचा ग्लायसेमिक प्रभाव कमी असतो.

  • 7/7

    Sugar Free Sorbet: खऱ्या फळांपासून बनवलेले आणि साखर न घालता बनवलेले सरबत सोर्बेट अतिशय उत्तम असते.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryलाइफस्टाइलLifestyle

Web Title: Tasty ice cream alternatives for type 2 diabetes patient chia seed pudding coconut milk ice cream hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.