• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to make home made maggy recipe in marathi asp

चटपटीत नाश्त्यासाठी बनवा गव्हाच्या पिठापासून मॅगी; लहान मुलं होतील खूश

Home Made Maggy : जर तुम्हाला मॅगी खायची असेल, पण बाहेरचे पदार्थ खायला आई नकार देत असेल. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा मॅगी बनवू शकता.

October 31, 2025 23:55 IST
Follow Us
  • home-made-maggie-recipe
    1/8

    सकाळचा नाश्ता म्हणून, तर कधी रात्री २ वाजता भूक लागते म्हणून दोन मिनिटांत झटपट होणारी मॅगी खायला सर्वांनाच आवडते. मॅगीनंतरही अनेक ब्रॅण्ड्स बाजारात आले; पण मॅगी ही लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व ग्राहकांची नेहमीच पहिली पसंती ठरली. सोशल मीडियावरही मॅगीशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल असतात, ज्यात अगदी वेगवेगळ्या प्रकारे मॅगी बनवली जाते. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    पण, आई नेहमीच मॅगी खाण्यापासून आपल्याला थांबवत असते. जर तुम्हाला मॅगी खायची असेल, पण बाहेरचे पदार्थ खायला आई नकार देत असेल. तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा मॅगी बनवू शकता. ते कसं? तर आज आपण घरगुती पद्धतीने गव्हाच्या पिठापासून बनवली पौष्टीक मॅगी बनवणार आहोत.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    एक वाटी गव्हाचे पिठ, मिठ, मॅगी मसाल, आवडीनुसार कांदा, टोमॅटो किंवा इतर भाज्यासुद्धा घालू शकता.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    एक वाटी पिठ घ्या.त्यात मीठ घाला आणखी मळून घ्या. पीठ मळताना एक चमचा तेल घाला आणि घट्ट मळून घ्या.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    दोन वाटी पाणी गरम करायला ठेवा.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    शेवाच्या साच्यात पीठ घाला आणि नूडल्स पाण्यात गाळा.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    नंतर त्यात मॅगी मसाला टाका. शिजल्यानंतर गॅस बंद करा.(फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    अशाप्रकारे तुम्ही गव्हाच्या पिठापासून मॅगी तयार. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
इंडियन फूडIndian Foodफास्ट फूडFast FoodफूडFoodहेल्दी फूडHealthy Food

Web Title: How to make home made maggy recipe in marathi asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.