• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • बिहार निवडणूक
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • बिहार निवडणूक निकाल
  • लोकसत्ता प्रीमियम
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. egg vs paneer best protein source for breakfast health benefits nutrition comparison svk

Egg vs Paneer: नाश्त्यात अंडी की पनीर? तज्ज्ञ सांगतात कोणते प्रोटीन स्रोत अधिक फायदेशीर

अंड्यात उच्च-गुणवत्तेचे प्रोटीन तर पनीरमध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण; अभ्यासात दोन्हींचे आरोग्यावर महत्त्वाचे फायदे अधोरेखित केले आहेत

November 14, 2025 18:06 IST
Follow Us
  • egg vs paneer benefits of protein breakfast
    1/9

    प्रोटीनचे महत्त्व वाढले प्रोटीन हे शरीराचा पाया मानले जाते. स्नायू, त्वचा आणि हार्मोन्सच्या निर्मितीसाठी ते आवश्यक असल्याने नाश्त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 2/9

    अंड्यामधील पोषणमूल्ये एका उकडलेल्या अंड्यात सुमारे ५.५ ग्रॅम प्रोटीन, आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. दिवसाची ऊर्जा वाढवण्यासाठी अंडी उत्तम पर्याय ठरतात. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 3/9

    मेंदू आणि मेटाबॉलिझमला फायदे नाश्त्यात अंडी खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते. त्यातील B12, D आणि कोलीन मेंदूची कार्यक्षमता, स्मरणशक्ती आणि मेटाबॉलिझम सुधारतात. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 4/9

    शाकाहाऱ्यांसाठी उत्तम पनीर ४० ग्रॅम लो-फॅट पनीरमध्ये ७.५ ग्रॅम प्रोटीन व चांगले प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असते, त्यामुळे पनीर हा शाकाहारींसाठी प्रोटीनचा सोपा आणि पौष्टिक पर्याय आहे. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 5/9

    दीर्घकाळ तृप्ती देणारे पनीर पनीर पचायला हलके असून त्यातील प्रोटीन हळूहळू पचते. मधुमेही आणि वजन नियंत्रित ठेवू इच्छिणाऱ्यांसाठी पनीरचा नाश्ता योग्य ठरतो. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 6/9

    अभ्यासात पनीरचे उच्च मूल्य सिद्ध अभ्यासानुसार पनीरमध्ये १६–१८% प्रोटीन आणि जीवनसत्त्वे A व D मोठ्या प्रमाणात असतात. गर्भवती महिला, मुले व वयोवृद्धांसाठी ते विशेष उपयुक्त मानले जाते. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 7/9

    अंड्याच्या प्रोटीनचा सर्वोच्च स्कोअर अंड्याच्या प्रोटीनचा स्कोअर १०० असल्याचे अभ्यासात नमूद झाले आहे. हा प्रोटीन स्नायूवृद्धी, थकवा कमी करणे आणि व्यायामादरम्यान शक्ती वाढवण्यास मदत करतो. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 8/9

    अंडी-पनीर दोन्हीही समान फायदेशीर तज्ज्ञांच्या मते अंडी आणि पनीर दोन्ही पूर्ण प्रोटीनचे स्रोत आहेत. व्हिटॅमिन B12 आणि D ही दोन्हीत मुबलक असल्याने नाश्त्यात पर्यायाने दोन्हींचा समावेश करणे आरोग्यासाठी उत्तम आहे. (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

  • 9/9

    (टीप: येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या…) (फोटो सौजन्य :फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Egg vs paneer best protein source for breakfast health benefits nutrition comparison svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.