-
बिग बॉस १९ चा १५ आठवड्यांचा प्रवास संपला आहे.
-
अभिनेता गौरव खन्नाने बिग बॉस १९ ची ट्रॉफी जिंकली.
-
तर फरहाना भट्ट या शोची उपविजेती ठरली.
-
१५ आठवडे बिग बॉसमध्ये राहून ट्रॉफी जिंकणाऱ्या गौरव खन्नाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळाली ते जाणून घेऊयात.
-
गौरव खन्नाला ट्रॉफीसह तब्बल ५० लाख रुपये मिळाले आहेत.
-
गौरव खन्ना यंदाच्या सीझनमधील सर्वात महागडा स्पर्धक होता.
-
त्याने एका एपिसोडसाठी अडीच लाख रुपये मानधन घेतलं.
-
१५ आठवड्यांत गौरव खन्नाने बिग बॉसमधून ३ कोटी १२ लाख ५० हजार रुपये कमावले.
-
(सर्व फोटो – गौरव खन्ना व कलर्स टीव्ही इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत