-
Rinku Rajguru Asha Movie: मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच दिग्दर्शक दिपक पाटील यांच्या ‘आशा’ बाई अडलीये…म्हणून ती नडलीये.. या चित्रपटात झळकणार आहे.
-
रिंकू या चित्रपटात आशा सेविका मालती यांची भूमिका साकारत आहे.
-
हा चित्रपट महिलांच्या संघर्षावर, त्यांच्या जिद्दीवर आणि समाजाशी सुरू असलेल्या त्यांच्या लढ्यांवर आधारित आहे.
-
रिंकूने या चित्रपटातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाला ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात तब्बल चार पुरस्कार मिळाले आहेत.
-
रिंकूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार (स्मिता पाटील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार) मिळाला आहे.
-
रिंकूचा ‘आशा’ हा चित्रपट १९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
“स्वाभिमान असता तर…”, सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेनंतर रोहित पवार यांचे मोठे विधान; अपघाताच्या चौकशीवरून पवार कुटुंबात मतभेद