-
क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
-
या चित्रपटात प्राजक्ता कोळीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने प्राजक्ता कोळी तिच्या मुंबईतील शाळेत पोहोचली.
-
प्राजक्ता कोळीने तिच्या शाळेतील काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
प्राजक्ता कोळीने मुलुंडमधील शाळेतून शिक्षण घेतलंय.
-
प्राजक्ताने वझे केळकर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलंय.
-
तिने या शाळेतील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
‘माझी शाळा’ असं कॅप्शन प्राजक्ता कोळीने फोटोंना दिलं आहे.
-
प्राजक्ताच्या फोटोवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. (फोटो – प्राजक्ता कोळी इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला