-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो.
-
तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. -
पंचांगानुसार, चंद्र १८ जानेवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांनी धनु राशीतून शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे. तो २१ जानेवारी २०२५ मध्यरात्री ०१ वाजून ३५ मिनिटांपर्यंत या राशीत विराजमान असेल.
-
दरम्यान, १८ जानेवारी रोजी मौनी अमावस्या असून या दिवशी चंद्राचे गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल.
-
चंद्राचा मकर राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
-
चंद्राचा मकर राशीतील प्रवेश वृश्चिक राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल.
-
मकर राशीतच चंद्राचा प्रवेश होणार आहे, त्यामुळे हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
महानगरपालिका निकालांदरम्यान अतुल कुलकर्णींची फक्त ६ शब्दांची पोस्ट, महाराष्ट्राचा उल्लेख करत काय लिहिलं?