-
ज्येष्ठ नागरिकांची मानसिक अवस्था स्थिर नसते, अशा वेळी त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्ही काही खेळ खेळू शकता, यामुळे त्यांची मानसिक अवस्था स्थिर राहण्यास मदत होईल व मन प्रसन्न होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
सुडोकू आकड्यांचे शब्दकोडे त्यांना सोडवायला द्या, यामुळे त्यांची स्मरणशक्ती कार्यशील राहील व मन व्यस्त राहील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पत्ते पत्ते खेळल्यामुळे मन स्थिर राहील तसेच विचारप्रणाली चालू राहते, यामुळे ज्येष्ठांचा वेळ चांगला जातो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
शब्दकोडे शब्दकोडे सोडवल्यामुळे स्मरणशक्ती वाढते व समस्यानिवारण करण्याची वृ्त्ती वाढते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
लहान स्मरणशक्तीचे खेळ यामुळे मेंदूला पॅटर्न, चित्र लक्षात ठेवण्याची सवय लागते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
सापशिडी असे खेळ खेळल्याने मजा येते व वृद्ध आनंदी होतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
गोष्टी सांगा आपण लहान असताना आपल्याला आजी-आजोबा गोष्टी सांगत, मग आपणही त्यांना गोष्टी सांगून प्रसन्न ठेऊ शकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
“भारतात गेलो तरी आम्ही मरणारच आहोत”, दुबई सोडण्यास भारतीयांनी का नकार दिला?