-
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’चे सहावे पर्व (Bigg Boss Marathi Season 6) सध्या गाजत असून, स्पर्धक तन्वी कोलते (Tanvi Kolte) सातत्याने चर्चेत असते.
-
नुकतेच तन्वीने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या व्हायरल होत आहेत.
-
तन्वीने या फोटोशूटसाठी पांढऱ्या रंगाचा सुंदर डिझायनर गाऊन (White Gown Look) परिधान केला आहे.
-
या फोटोंना तन्वीने ‘In my Princess Era’ असे कॅप्शन दिले आहे.
-
आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहणाऱ्या तन्वीचा हा नवा अवतार चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
घरात सतत होणाऱ्या भांडणांमुळे रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) तन्वीला ‘तंटा क्वीन’ ही पदवी दिली होती.
-
तन्वीने यापूर्वी झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या