-
ओठ फाटण्याची समस्या कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते. जर तुम्हाला ही समस्या होत असेल, तर तुमचे ओठ का फाटतात आणि ते फाटल्यानंतर तुमच्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
हिवाळा असो वा उन्हाळा फाटलेले ओठ अनेक समस्या निर्माण करू शकतात. सुरुवातीला ते खूप कोरडे आणि फ्लॅकी वाटू शकतात. जर त्याच्यावर उपचार केले नाही तर त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
लिप बामचा वापर फाटलेले ओठ मऊ करण्यासाठी पेट्रोलियम जेली, लिप बाम आणि इतर मलमांचा वापर केला जातो. पण, तो केवळ वरवरचा उपाय आहे. आतून ओठ हायड्रेट राहण्यासाठी काही वेगळे उपाय करा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
आयुर्वेदिक उपाय करा गाईचे तूप बीटरूट रस बदाम रोगन तेल ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
हे साहित्य वापरून घरीच उपाय करा. वर उल्लेख केलेले सर्व घटक मिसळा. यामुळे लिप मास्क तयार होईल. रात्री हा मास्क लावा आणि न धुता झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचे ओठ मऊ आणि नैसर्गिकरित्या गुलाबी दिसतील. तुमचे ओठ बरे होईपर्यंत तुम्ही हा मास्क दररोज वापरू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कोरडे आणि फाटलेले ओठ सुधारतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
ओठांना गुलाबी बनवते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
ओठ मऊ होतील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
ओठ फुगलेले दिसतील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
Video: ऑनस्क्रीन लेक ४१ व्या वर्षी होणार आई, नीना कुळकर्णींची डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला हजेरी, साधेपणाने वेधलं लक्ष