-
महागड्या क्रीम वापरण्यापेक्षा खा ‘हे’ पदार्थ; उजळेल चेहरा ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बदाम- बदाममध्ये ई जीवनसत्त्व असते, ज्यामुळे चेहरा तजेलदार राहतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पपई- पपईच्या सेवनाने चेहऱ्यावरील मृत त्वचा नाहीशी होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
टोमॅटो- टोमॅटोमध्ये असणाऱ्या घटकांमुळे त्वचा हायड्रेट राहते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
गाजर- गाजरातील बीटा कॅरोटिन त्वचेच्या पेशीला समृद्ध करते ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पालक- पालकातील लोह व फायबर यांमुळे स्कीन नेहमी प्रसन्न दिसते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
अक्रोड- अक्रोडातील ओमेगा ३ मुळे सूक्ष्म त्वचा नाहीशी होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
रताळे- रताळे खाल्याने सुरकुत्या कमी होतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
ग्रीन टी- ग्रीन टीच्या सेवनाने त्वचा टवटवीत होते आणि शरीर डिटॉक्स राहते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
