-
डोळ्यांच्या खाली येणाऱ्या सुरकुत्यांमुळे अनेकदा आत्मविश्वासही कमी होतो, कारण त्यामुळे आपण वृद्ध दिसू लागतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
सुरकुत्यांचे कारण डोळ्याखालील सुरकुत्या कमी झोप, वाढते वय किंवा ताणतणावामुळेसुद्धा येतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पेपटाइट्स पॅच या पट्ट्या डोळ्यांखालील सुरकुत्यांवर लावा. या पट्ट्यातून डोळ्यांच्या खालील त्वचेला प्रोटीन आणि मॉइश्चराईज पकडते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कसे वापरावे पहिले आपला चेहरा स्वच्छ धुवा, मग या पट्टीला डोळ्यांच्या खाली १५ ते २० मिनिटे लावा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
अन्य फायदे पॅच डोळ्यांखालील सूज किंवा सुरकुत्या तर काढतोच, पण त्यासोबत त्वचासुद्धा हायड्रेट करतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भातील प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर शरद पवारांनी हात जोडले
