-
कडुलिंब रक्त शुद्ध करते, त्वचारोग, पिंपल्स कमी करतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
आवळा – व्हिटॅमिन C ने समृद्ध असतो, केस गळणे कमी करतो, केस मजबूत करतो, पचन सुधारतो, ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
तुळस –सर्दी, खोकला, तापात उपयोगी असते, श्वसनसंस्था मजबूत करते, तणाव कमी करते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
* अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे फायदेशीर असते. कोरफड – त्वचा व केसांसाठी उत्तम आहे, पचन सुधारते आणि जखम भरून काढते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
ब्राम्ही – * मेंदू शांत ठेवते, तणाव व चिंता कमी करते आणि झोप सुधारते; त्यामुळे चेहरा प्रसन्न राहतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जास्वंद (हिबिस्कस) – केस वाढीस मदत होते, केसांना नैसर्गिक चमक येते, कोंडा कमी करतो व रक्तदाब नियंत्रणात मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
चंदन – यामुळे त्वचा थंड होते, मुरूम, डाग कमी करते; थंड असल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो. सुगंधामुळे मन प्रसन्न होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मेथी – * केस गळती कमी करते व पचन सुधारते, स्त्रियांच्या आरोग्यास उपयुक्त आहे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
