-
कोथिंबीर जरी फ्रिजमध्ये ठेवली तरी ती फार काळ ताजी रहात नाही, ती ओली होते किंवा लवकर खराब होते. पण, सिंघ किचन या चॅनेलवरून काही सोपे उपाय सांगितले आहेत, ज्याने कोथिंबीर खराब होणार नाही व दीर्घ काळ टिकेल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कोथिंबीर ताजी रहावी म्हणून उपाय कोथिंबीरीची जुडी घ्या आणि तिची देठे छाटा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्यानंतर तपासून घ्या की कोथिंबीर आतून सुकी आहे ना किंवा तिची पाने गळालेली असतील तर ती काढून टाका. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कोथिंबीर धूऊ नका किंवा त्यावर पाणी शिंपडू नका. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
एक प्लास्टिकचा कंटेनर घ्या, त्यात कोथिंबीर नीट ठेवा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
या कंटेनरला फ्रिजमध्ये ठेवा, फ्रीजरमध्ये नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जेव्हा गरज लागेल तेव्हा फ्रिजमधून काढा आणि वापरा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
