-
लक्ष न दिल्यास दूध उतू जाणं ही स्वयंपाकघरातली एक सामान्य घटना आहे. करपलेल्या दुधाला फेकून देण्यापेक्षा त्यापासून काही चविष्ट पदार्थ आपण नक्कीच बनवू शकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
चॉकलेट शेक जळलेल्या दुधाला फेकून देण्यापेक्षा त्यापासून चॉकलेट शेक बनवा. चॉकलेट पावडर या दुधात टाकली तर चॉकलेटच्या चवीमुळे दुधाला करपलेली चव राहणार नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
हलव्यामध्ये वापरा हलव्यामध्ये जळलेले दूध वापरले तर जळालेली चव जाणून येत नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
थंड किंवा गरम कॉफी थंड किंवा गरम कॉफीमध्ये जळलेले दूध टाका, त्यामुळे त्या पेयाची करपलेली चव राहणार नाही. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पाण्यात मिसळा जळलेले दूध पाण्यात मिसळले तर दुधाचा वास कमी होतो. त्यानंतर या पाण्यात तुम्ही चहा किंवा कॉफी बनवू शकता किंवा इतरही ठिकाणी ते वापरू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बर्फाचे तुकडे बनवा ह्या दुधाला फ्रिजरमध्ये ठेवा आणि त्यापासून बर्फाचे तुकडे बनवा. हे तुकडे रबडी किंवा फालुद्यात मिसळा, त्यामुळे वासही येणार नाही आणि दूधही वाया जाणार नाही ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जळलेल्या दुधाचे मिष्टान्न जळलेल्या दुधापासून राईस पुडिंग, कस्टर्ड किंवा गुलाबजाम असे अनेक मिष्टान्न बनवू शकता. यामध्ये दूध, स्मूदी किंवा कॅरमलसारख्या गोष्टीसुद्धा आपण बनवू शकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
