-
काचेच्या खिडक्यांवरती धुरळा जमा असतो, त्याला साध्या कपड्याने पुसून घ्यावे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
ट्रॅक्समध्ये सर्वात जास्त धूळ जमा असते ती टिशू पेपर किंवा एअरपोर्ट्सने पुसून घ्यावी. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
भांडी घासण्याच्या साबणाने क्लिनर बनवावे, जे प्रभावी काम करेल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
स्प्रे बनवताना त्यामध्ये साबणाची पावडर आणि गरम पाण्याचा अर्क तयार करा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
काचेवरील हट्टी डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडाही तुम्ही वापरू शकता. बेकिंग सोड्याला पाण्यामध्ये मिसळून पाच मिनिटे काचेवर ठेवा, त्यामुळे हट्टी डाग नरम होतील व जलद साफ होतील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ टाका, ज्यामुळे हट्टी डाग लवकर निघतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
काचेला वरून खाली साफ करा, त्यामुळे घाणेरडे पाणी खाली जाते व डाग रहात नाहीत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मायक्रो फायबर कपड्याचा वापर करा, हा साफसफाईसाठी खूप चांगला कपडा आहे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जुन्या वृत्तपत्राचा वापर करून ओलसर भागसुद्धा तुम्ही पुसू शकता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
