-
स्वयंपाकघरातील टॉवेल लवकर घाणेरडे व चिकट होतात आणि त्यांना दुर्गंधी येते. ते टॉवेल्स धुऊनही त्यावरील डाग जात नाहीत. मग काही सोपे उपाय करा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
स्वयंपाकघरातील टॉवेलना वारंवार हात पुसत राहिल्याने ते चिकट होतात. त्यावरील तेल व मसाल्याचे डाग तसेच राहतात आणि त्यांना दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे साध्या धुण्याने असा वास जात नाही. त्यामुळे हे सोपे उपाय करा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हट्टी डाग घालवण्यासाठी बेकिंग सोडा आणि पांढरे व्हिनेगर वापरा. टॉवेल पाण्यात भिजवा. त्यात बेकिंग सोडा व व्हिनेगर टाका. टॉवेल १०-१५ मिनिटे तसेच ठेवा. याद्वारे डागांसह दुर्गंधीही जाते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कोमट पाणी आणि मीठ स्वयंपाकघरातील टॉवेल कोमट पाणी आणि मिठात भिजवत ठेवा. निदान अर्धा तास तरी पाण्यात ठेवा. त्यामुळे टॉवेल सहज स्वच्छ होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
उन्हात वाळवा हे ओले टॉवेल उन्हात वाळवा. त्यामुळे त्यात असलेले जंतू नाहीसे होतील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
