-
त्वचेसाठी लाभदायी कोरफडीत असणाऱ्या थंड गुणधर्मामुळे उन्हाळ्यात आपली जळजळ कमी होते आणि त्वचा शांत राहते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पचनक्रियेसाठी फायदेशीर कोरफडीचा रस सेवन केल्याने अन्नाचे चांगल्या रीतीने पचन होते. तसेच पोटफुगी किंवा जडपणा नाहीसा होतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जखमेवर उपाय कोरफडीच्या अँटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे कोरफडीचे काप भाजलेल्या किंवा जखमेवर लावल्यामुळे जखम वेगाने भरते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
केसांसाठी गुणकारी कोरफड केसांच्या मुळांना लावल्यास पोषण मिळते. तसेच केसांच्या वाढीस मदत होते आणि केसांतील कोंडाही कमी होतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जळजळीवर उपाय कोरफडीच्या जेलमध्ये जळजळीवर शांत करणारी संयुगे असतात, ज्यामुळे मुरमे किंवा जळजळ कमी होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
रोगप्रतिकार शक्ती कमी होते रोगप्रतिकार शक्ती कमी होते. कोरफडीचा रस जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतो. त्यामुळे अनेक रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्वचेसाठी लाभदायी कोरफड त्वचेला तेलकट न बनवता, हायड्रेट करते. त्यामुळे अनेक जेलमध्ये मॉइश्चरायझरसाठी कोरफडीचा वापर करतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
रक्तशर्करा नियंत्रणासाठी मदत रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोरफड मदत करते, ज्यामुळे टाईप २ चा मधुमेह असलेल्यांना फायदा होतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
याला म्हणतात नशीब! ६ फेब्रुवारी तारीख ५ राशींचं नशीब पालटणारी, पॉवरफुल नवपंचम योगानं पैसा दुप्पट, धनलाभाचे संकेत आजपासूनच..
