-
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे सामान्य आहे. हात रुक्ष होणे, तळपायाला तडे जाणे या समस्या अनेकांना होतात. काही जण लोशन वापरतात; पण ते वापरूनही फार फरक पडत नाही. म्हणून हे एक तेल अंघोळीच्या आधी लावल्याने त्वचा मऊ राहते आणि कोरडी त्वचा नाहीशी होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मोहरीच्या तेलाचे त्वचेसाठी फायदे १. त्वचा मऊ आणि ओलसर ठेवते मोहरीचे तेल नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. कोरडी, रुक्ष त्वचा मऊ-नितळ करण्यास मदत करते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
२. रक्ताभिसरण सुधारते हलका मसाज केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे त्वचेला नैसर्गिक तेज येतं . ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
३. जंतुनाशक गुणधर्म त्यात अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्स, किरकोळ इन्फेक्शनपासून संरक्षण मिळू शकतं.( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
४. टॅनिंग कमी करण्यात मदत नियमित वापरानं सनटॅन हलका होण्यास मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
५. वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यात मदत अँटिऑक्सिडंट्समुळे सुरकुत्या व फाइन लाइन्स उशिरा दिसण्यास मदत होऊ शकते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
अंघोळीपूर्वी मोहरीचे तेल वापरण्याची पद्धत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
तेल थोडं कोमट करा ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
थोडंसं मोहरीचं तेल घ्या आणि किंचित गरम करा. त्वचेवर लावा संपूर्ण शरीरावर किंवा फक्त हात-पाय/कोरड्या भागांवर लावा चेहऱ्यासाठी दोन-तीन थेंबच पुरेसे आहेत ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
हलका मसाज करा ५-१० मिनिटं गोलाकार हालचालींनी मसाज करा. त्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं आणि त्वचा पोषण मिळतं. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
थोडा वेळ ठेवा तेल १५-३० मिनिटं त्वचेवर राहू द्या. कोमट पाण्याने अंघोळ करा ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
