-
मेकअपशिवायही तुम्ही सुंदर दिसू शकता. त्यासाठी फक्त त्वचेची काळजी आणि जीवनशैली यावर लक्ष द्यायला हवं. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
चेहरा धुवा चेहऱ्याला दिवसातून दोनदा चांगल्या फेसवॉशने धुवा. त्यानंतर मॉइश्चरायझर नक्की लावा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पुरेशी झोप घ्या किमान सात-आठ तास झोप घ्या. पुरेशी झोप घेतल्याने चेहरा चमकतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
आहार कसा घ्याल? आहारात हिरव्या भाज्या, हंगामी फळे, सलाद खावे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
किती पाणी प्यावे? दिवसभरात ८-१० ग्लास पाणी प्यावे. पाण्यामुळे शरीरातील विषाक्त घटक बाहेर पडण्यास मदत होते. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
रोज सनस्क्रीम की वापरा प्रखर सूर्यकिरणांमुळे त्वचा खराब होऊ शकते. तसे होऊ द्यायचे नसेल, तर नियमित सनस्क्रीनचा वापर करायला हवा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
लिप बाम वापरा लिप बाम लावल्याने ओठ मऊ राहतात आणि चमकतातसुद्धा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नेहमी आनंदी आणि उत्साही राहा केवळ त्वचा तेजस्वी असणे पुरेसे नाही. चेहऱ्यावरचे हसूच तुम्हाला अधिक आकर्षक करते. त्यामुळे नेहमी आनंदी आणि उत्साही राहा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
