-
घरच्या कुंडीत लावा हिरवीगार भेंडी, कोणत्याही रसायनाशिवाय वाढवा रोप ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्या कुंडीत ५०% माती, २० % रेती व ३० % कोकोपीट टाकून झाडे लावावीत. १२ ते १६ इंचांची कुंडी त्यात भेंडीची भिजवलेली ५-६ बीजे असावीत. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
बोटाने कुंडीत दोन-तीन इंचांचे खड्डे बनवावे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
या खड्ड्यात भेंडीचे भिजवलेले बीज टाका. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्यात तीन ग्लास पाणी टाका. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
सात दिवसांनंतर भेंडीच्या बीला अंकुर फुटतील. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
जेव्हा रोप यायला सुरुवात होते तेव्हा रोपावरील किटाणू हटवा नाही तर झाड खराब होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
रोज या रोपाला थोडे पाणी घालावे. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
एका महिन्यात रोप भरपूर मोठे होईल. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्यानंतर या झा़डाला फुले येतील आणि त्यातून भेंडी यायला सुरुवात होतील. ( फोटो स्रोत : फ्रीपिक)
आई गं, ताई काय नाचलीस… ‘मला पिरतीच्या झुल्यात झुलवा’ गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
