-
आता तासन् तास तवा घासणे सोडा आणि करा या सोप्या टिप्स; तवा होईल चमकदार ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
साहित्य भांडी घासायचा साबण, काथा आणि व्हिनेगर ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पॅन गॅसवर ठेवा आणि गरम करा. गॅस मोठ्या आचेवर ठेवा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
१० ते १५ मिनिटे गॅसवर ठेवा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
गरम झाल्यावर तव्याला तेल सुटेल ते फडक्याने वा टिश्यूने पुसून काढा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
नंतर या पॅनवर व्हिनेगर ओता. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
१० मिनिटांनंतर या तव्यावर साबण लावा आणि तवा घासून घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
आता या पॅनला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
मग या पॅनला कोरडे करा.( फोटो स्रोत : पेक्सेल )
Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर, पुन्हा शपथ घ्यावी लागणार?, शपथविधीच्या चार दिवसांतच…
