-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला सौंदर्य, आकर्षण, प्रेम, धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.
-
२०२६ मध्ये शुक्र वक्री होणार आहे, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
-
पंचांगानुसार, शुक्र ०३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी वक्री होणार असून तो १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ५ वाजून ५७ मिनिटांनी मार्गी होईल. शुक्र तब्बल ४२ दिवस वक्री असेल शुक्राची ही स्थिती नक्कीच काही राशींसाठी लाभदायी ठरेल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींच्या लोकांसाठी शुक्राची वक्री स्थिती राशी अत्यंत लाभदायी मानली जाईल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल.
-
वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची वक्री अवस्था अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. बदलेल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राची वक्री अवस्था खूप शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
-
शुक्राची वक्री अवस्था मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
