-
यकृताचे आरोग्य का महत्वाचे आहे यकृत शरीरातील नको असलेले घटक काढून टाकते. पचनक्रियेला आधार देते.त्यामुळे यकृताचे आरोग्य महत्वाचे आहे. याची काळजी घेण्यासाठी हा ज्यूस नक्की प्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
आवळा रस आवळ्याचे रस यकृत स्वच्छ करते. त्यात असलेले अँटीओक्सीडंट यकृताच्या पेशींना बळकटी देतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आवळ्याच्या रसात जीवनसत्व क असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवते.सर्दी , खोकला टाळता येतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
पचन क्रिया सुधारतो आवळ्याच्या रसामुळे पचन सुधारते, गॅस, आम्लपित्त आणि बध्दकोष्टतेपासून आराम देतो. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
त्वचा आणि केसांचे आरोग्य आरोग्याचा रस त्वचेला उजळवतो आणि मुळे मजबूत करतो. त्यामुळे केस गळणे कमी होते आणि केस चमकदार होतात. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
साखर नियंत्रत होते आवळ्याचा रसामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. त्यामुळे मधूमेह असणारयांनीही हा ज्यूस प्यावा. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
-
कसे सेवन कराल सकाळी रिकाम्या पोटी २० मिली रस कोमट पाण्यात मिसळून प्या. ( फोटो स्रोत : पेक्सेल )
‘शेवटी आई ती आईच…’, जंगलाच्या राजाला खुन्नस देऊन तिने पिल्लांना वाचवलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आईचे प्रेम खूप अनमोल”
