-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ (Tula Japnar Aahe TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
सध्या या मालिकेचे कथानक अतिशय रंजक वळणावर असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शर्वरी लोहकरे (Sharvari Lohokare) ‘मंजिरी’ ही लक्षवेधी भूमिका साकारत आहे.
-
अभिनयाबरोबरच शर्वरी सोशल मीडियावरही सक्रिय असते.
-
नुकतेच तिने एक सुंदर फोटोशूट केले असून तिचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
या फोटोशूटसाठी शर्वरीने हिरव्या रंगाची चंद्रकोर पैठणी साडी (Green Chandrakor Paithani Saree) नेसली आहे.
-
हिरव्या चंद्रकोर पैठणी साडीतील लूकवर शर्वरीने मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी लोहकरे/इन्स्टाग्राम)
SIR प्रकरण तापलं, सर्वोच्च न्यायालयाने बजावली ज्ञानेश कुमारांसह दोन्ही निवडणूक आयुक्तांना नोटीस!