-
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
-
अजित पवारांचं अकाली जाणं, त्यांचे कुटुंबीयच काय तर त्यांचा मित्र परिवार व कार्यकर्तेही स्वीकारू शकलेले नाहीत.
-
अजित पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला राजकीय नेत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
-
नाना पाटेकरही अजित पवारांच्या शोकसभेला गेले होते. नाना पाटेकर अजित पवारांबद्दल बोलताना भावुक झाले.
-
अजित पवार व नाना पाटेकर यांचे ५० वर्षांपासूनचे संबंध होते. बरेचदा अजित पवार नाना पाटेकरांच्या घरी जायचे.
-
नाना पाटेकरांचा मुलगा मल्हार पाटेकरने अजित पवारांचे अनसीन फोटो पोस्ट केले होते.
-
या फोटोंमध्ये अजित पवार व नाना पाटेकर घराच्या कठड्यावर बसून गप्पा मारताना दिसतात.
-
तर एका फोटोत नाना पाटेकर व अजित पवार जेवताना दिसत आहेत.
-
(सर्व फोटो – अजित पवार इन्स्टाग्राम व मल्हार पाटेकर फेसबूक)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या