-
रणदीप हुड्डा आणि त्याची पत्नी लिन लैशराम यांनी नुकतेच त्यांचे मॅटर्निटी फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
या फोटोशूटसाठी त्यांनी अतिशय साधी थीम निवडली आहे.
-
लिन लैशरामने पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून, रणदीप हुड्डा ब्राउन शर्टमध्ये दिसत आहे.
-
फोटोंमध्ये रणदीप आणि लिन एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
-
रणदीपने लिनच्या बेबी बम्पवर हात ठेवला असून तो प्रेम व्यक्त करताना दिसत आहे.
-
रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपुरी परंपरेनुसार लग्न केले होते.
-
लग्नानंतर अडीच वर्षांनी लिन व रणदीप आई-बाबा होणार आहेत.
-
रणदीप हुड्डा ५० व्या वर्षी बाबा होणार आहे.
-
रणदीप हुड्डाची पत्नी लिन लैशराम ही त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास