-
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना नुकतेच उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले.
-
त्यांच्या लग्नाचे फोटो अद्यापही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
आता या जोडीने त्यांच्या मेहंदी आणि ‘प्रधानाम’ सोहळ्याचे खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
रश्मिकाच्या या खास फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये रश्मिकाच्या लग्नातील पाहुण्यांची झलकही पाहायला मिळतेय.
-
रश्मिकाच्या मेहंदीमध्ये ‘ओम’ लिहिलं होतं.
-
मेहंदी सोहळ्यात रश्मिका खूपच सुंदर दिसत होती.
-
या सोहळ्यात आणखी एका व्यक्तीने लक्ष वेधून घेतलं. ती व्यक्ती म्हणजे रश्मिकाची धाकटी बहीण होय.
-
रश्मिका मंदानाच्या लहान बहिणीचे नाव शिमन मंदाना (Shiman Mandanna) आहे. रश्मिका आणि शिमन यांच्या वयात १७ वर्षांचे अंतर आहे. शिमनचा जन्म २०१३ मध्ये झाला असून ती १३ वर्षांची आहे.
-
फोटोत रश्मिकाच्या पदरावर लक्ष्मी आहे. (सर्व फोटो- रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत