-
अवनीत कौर (Avneet Kaur) ही एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि नृत्यांगना आहे.
-
अवनीतने तिच्या अभिनयाने आणि स्टाईलने तरुण पिढीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अवनीतने वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
२४ वर्षीय अवनीत कौर सध्या गोव्याच्या सुंदर निसर्गाचा आनंद घेत आहे.
-
अवनीतने आपल्या गोवा (Goa) ट्रीपचे काही बोल्ड फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अवनीतने जांभळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.
-
हे फोटो शेअर करताना अवनीतने, “हवेत आता उन्हाळा जाणवू लागला आहे,” असे हटके कॅप्शनही दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अवनीत कौर/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ