-
Bhumi Pednekar Paithani Saree Look: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते.
-
भूमी पेडणेकर नेहमीच आपल्या हटके फॅशनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.
-
यावेळी तिने शेअर केलेल्या पारंपरिक लूकने साऱ्यांच्याच नजरा खिळवून ठेवल्या आहेत.
-
भूमीने नुकतेच ‘अस्सल महाराष्ट्रीयन’ थाटात पैठणी साडी नेसून फोटोशूट केले आहे.
-
सुंदर पैठणी, तिच्या अदा आणि चेहऱ्यावरील नजाकत पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
-
मॉडर्न कपड्यांइतकाच पारंपरिक पेहरावही भूमीला किती शोभून दिसतो, याचे हे फोटो उत्तम उदाहरण आहेत.
-
भूमी पेडणेकरचा हा मराठमोळा अवतार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
चाहत्यांनी तिच्या या लूकवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो- भूमी पेडणेकर इन्स्टाग्राम)
वर्षाच्या शेवटी शनीदेव वक्री स्थितीतून बाहेर येणार… ‘या’ चार राशींना चौपट धन-संपत्ती अन् प्रचंड पैसा मिळणार