-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ (Kamali TV Serial) सध्या रंजक वळणावर असून, या मालिकेतील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
विशेषतः अभिनेत्री साक्षी सुभाष (Sakshi Subhash) साकारत असलेली ‘निंगी’ ही व्यक्तिरेखा घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
-
साक्षीची ही झी मराठीवरील पहिलीच मालिका असली, तरी तिने आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात साक्षीच्या लूकची विशेष चर्चा रंगली.
-
या सोहळ्यासाठी साक्षीने जांभळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती.
-
या साडीवर साक्षीने पांढऱ्या रंगाचा स्टायलिश स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून आपल्या लूकला मॉडर्न टच दिला.
-
साडीच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी साक्षीने हिऱ्यांच्या दागिन्यांची निवड केली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी सुभाष/इन्स्टाग्राम)
VIDEO: CJP च्या अभिजीत दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढले, “कोणत्या पदावर आहात? यांचं नाव लिहून घ्या” नेमकं काय घडलं?