-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. तसेच महिन्यातील एक दिवस चंद्र अस्त देखील होतो.
-
पंचांगानुसार, चंद्र १७ मार्च २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून २९ मिनिटांनी अस्त झाला असून तसेच २० मार्च २०२६ रोजी रात्री ०८ वाजून ११ मिनिटांनी या स्थितीतून बाहेर येईल.
-
चंद्राच्या अस्त स्थितीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त स्थिती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल.
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची ही स्थिती खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. दिवाळीच्या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल.
-
मकर राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राची अस्त अवस्था लाभदायी सिद्ध होईल. दिवाळीचा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.
-
चंद्राची अस्त स्थिती राशी या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”, मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अभिजीत दिपकेंचं विधान चर्चेत; जखमी आंदोलकांना केलं महत्त्वाचं आवाहन