-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे (जानकी) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
रेश्माने (Reshma Shinde) नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रेश्माने गडद हिरव्या रंगाची सिल्क साडी परिधान केली असून, तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
-
या फोटोंना रेश्माने ‘साधेपणातच खरे सौंदर्य असते’ असे साजेसे कॅप्शन दिले आहे.
-
नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२६’ मध्ये (Star Pravah Parivaar Puraskar 2026) मात्र रेश्माचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
-
या सोहळ्यासाठी रेश्माने काळ्या रंगाचा स्टायलिश डिझायनर शिमरी गाऊन परिधान केला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
‘झुंजुर-मुंजुर पाऊस माऱ्यानं’, गाण्यावर तरूणींनी धरला ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अंगभर पेहराव करून…”