-
Rahul Vaidya and Disha Parmar new home Photos : मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला आहे.
-
राहुल वैद्य व दिशा परमारने नवीन घर घेतलं आहे.
-
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांनी त्यांच्या स्वप्नातील नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
-
पारंपरिक पद्धतीने पूजा करून दिशा आणि राहुलने नव्या वास्तूत प्रवेश केला.
-
राहुल व दिशाचे हे घर अत्यंत आधुनिक आणि प्रशस्त आहे.
-
‘बडे अच्छे लगते हैं २’ फेम दिशा आणि ‘बिग बॉस’ फेम राहुल यांनी आपल्या मेहनतीने हे स्वप्न पूर्ण केले आहे.
-
राहुल आणि दिशा यांच्यासाठी हे घर खूप खास आहे कारण त्यांची मुलगी नव्या हिच्या जन्मानंतर त्यांनी घेतलेले हे पहिले मोठे घर आहे.
-
त्यांच्या या घराची पहिली झलक पाहून चाहते थक्क झाले आहेत.
-
चाहत्यांनी राहुल व दिशा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो- दिशा परमार इन्स्टाग्राम)
लघवीतून सहज बाहेर पडतील मुतखडे, सर्जरीची गरजच नाही, किडनी होईल पूर्ण साफ; फक्त ‘हे’ पाणी रिकाम्या पोटी रोज प्या