-
साथ निभाना साथिया’ फेम देवोलीना भट्टाचार्जीने ईद सेलिब्रेशनचे खास फोटो पोस्ट केले आहेत.
-
देवोलीना भट्टाचार्जीने तिचा पती शानवाज शेख आणि मुलगा जॉय याच्यासोबत यंदाची ईद उत्साहात साजरी केली.
-
देवोलीनाने इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती पारंपरिक पोशाखात दिसत आहे.
-
देवोलीना व शानवाज मुलाला घेऊन सोफ्यावर बसले आहे.
-
तसेच दोघांनी मुलगा जॉयला ईदी दिली.
-
देवोलीनाने शानवाज शेखबरोबर आंतरधर्मीय लग्न केलं आहे.
-
पण ती सर्व सण उत्सव उत्साहाने साजरे करते.
-
देवोलीनाच्या ईद सेलिब्रेशनच्या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
फोटो- देवोलीना भट्टाचार्जी इन्स्टाग्राम
पहिल्यांदा सेक्स करताना रक्त येणं खरंच गरजेचं आहे का? डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं, “शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर प्रत्येक महिलेला…”