-
Shiv Thakare Siddhivinayak Temple Visit After Winning The 50: रिअॅलिटी शोचा अनभिषिक्त सम्राट शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या त्याच्या ‘द ५०’ मधील ऐतिहासिक विजयामुळे चर्चेत आहे.
-
५० स्पर्धकांना मागे टाकत आणि ५० लाखांचे बक्षीस जिंकल्यानंतर शिव ट्रॉफी घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला.
-
‘द ५०’ (The 50) या रिअॅलिटी शोचे विजेतेपद पटकावल्यानंतर मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
-
शिव ठाकरेने शोची ट्रॉफी बाप्पाच्या चरणी ठेवून आशीर्वाद घेतले.
-
शिवच्या या दर्शनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
हातात ‘द ५०’ची भव्य ट्रॉफी घेऊन शिव ठाकरे बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाला.
-
मंदिरात जाताना शिवबरोबर सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली.
-
त्याने सर्वांबरोबर उत्साहात फोटो काढले.
-
सर्व फोटो – शिव ठाकरे इन्स्टाग्राम
५वीत नापास, ३ वेळा अपयश; अवघ्या २४ व्या वर्षी बनल्या IAS अधिकारी! नेहा ब्याडवाल यांची प्रेरणादायी कहाणी