-
झी मराठीवरील गाजलेली मालिका ‘अस्मिता’मुळे (Asmita TV Serial) घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी वाघ (Mayuri Wagh) सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
नुकतेच मयुरीने मुंबईच्या ऐतिहासिक मरीन ड्राईव्ह परिसरात एक खास फोटोशूट केले असून तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
या फोटोशूटसाठी मयुरीने फिकट पेस्टल हिरव्या रंगाची कॉटन साडी परिधान केली होती.
-
या लूकला अधिक सुंदर बनवण्यासाठी मयुरीने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची निवड केली आहे.
-
मयुरीने लहानपणापासूनच अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
-
बालकलाकार म्हणून ‘उठी उठी गोपाळा’ या नाटकातून मयुरीने अभिनयाचा प्रवास सुरू केला.
-
विशेष म्हणजे, अभिनयाबरोबरच मयुरी भरतनाट्यममध्ये विशारद देखील आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मयुरी वाघ/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत