-
ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.
-
तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे कोणत्याना कोणत्या ग्रहाबरोबर त्याची युती निर्माण होते. जेव्हा सूर्याची शुक्राबरोबर युती निर्माण होते, तेव्हा ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होतो. -
पंचांगानुसार, शुक्र २६ मार्च २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून १३ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करणार असून याच राशीत सूर्यदेव १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०९ वाजून ३८ मिनिटांनी याच राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे मेष राशीत ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होईल. हा योग अत्यंत शुभ असून या योगाच्या प्रभावाने १२ राशीच्या व्यक्तींचे आयुष्य बदलेल.
-
शुक्रादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे.
-
शुक्रादित्य राजयोग धनु राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो.
-
शुक्रादित्य राजयोगाचा मेष राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल.
-
सूर्य आणि शुक्राच्या युतीच्या प्रभावाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबाबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल.
-
(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!