-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. पंचांगानुसार, २०२६ मध्ये केतू चार वेळा नक्षत्र गोचर करेल.
-
केतूचे पहिले गोचर २९ मार्च रोजी मघा नक्षत्रात होईल तर दुसरे गोचर २० एप्रिल रोजी मघा नक्षत्रातच पण स्पष्ट स्वरूपात होईल. तिसरे गोचर २५ नोव्हेंबर रोजी अश्लेषा नक्षत्रात स्पष्ट स्वरूपात होईल आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी पुन्हा अश्लेषा नक्षत्रातच केतू प्रवेश करेल. केतूचे गोचर या काळांत काही राशींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.
-
मेष राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
-
मीन राशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल.
-
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
“मी सर्व समर्थकांची माफी मागतो”, मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी अभिजीत दिपकेंचं विधान चर्चेत; जखमी आंदोलकांना केलं महत्त्वाचं आवाहन