-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते.
-
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ०६ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ०५ वाजून १३ मिनिटांनी भरणी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. हे नक्षत्र परिवर्तन काही राशींना खूप लाभदायक सिद्ध होईल.
-
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र गोचर खूप शुभ परिणाम देणारे असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील.
-
शुक्राचे नक्षत्र गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील.
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. -
मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
शरद पोंक्षेंचा भाजपाला इशारा; म्हणाले, “अहंकारात राहू नका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असे १० पक्ष उभे करू शकतो”!