-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्राने १९ एप्रिल २०२६ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला असून वृषभ ही शुक्राची स्वराशी आहे.
-
या राशीत तो १४ मेपर्यंत राहील. तोपर्यंतचा काळ १२ पैकी काही राशींसाठी खूपच लाभदायी सिद्ध होईल. -
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. -
शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. -
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल.
-
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे राहूच्या नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
शुक्राचे राशी परिवर्तन मीन राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. -
(फोटो सौजन्य: AI)
नाना पाटेकर यांच्याबद्दल विचारल्यानंतर राखी सावंतने एका शब्दात दिलं उत्तर, तर आमिर खानला विचारला ‘हा’ प्रश्न; म्हणाली…