-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली परब हिने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिवालीने निळ्या रंगाचा एक सुंदर डेनिम वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
-
कॅज्युअल पण स्टायलिश अशा या लूकने शिवालीने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
तिच्या या ड्रेसचा गळा खोलवर असून हातांना पफी स्टाईल देण्यात आली आहे.
-
शिवालीने गळ्यात काळ्या रंगाचा एक मोठा रोझ चोकर दागिना म्हणून घातला आहे.
-
पायात उंच काळ्या रंगाचे बूट घालून तिने आपला हा बोल्ड लूक पूर्ण केला आहे.
-
या फोटोंना तिने ‘Eyes on me’ अशी हटके कॅप्शन दिली आहे.
-
शिवालीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो साभार- शिवाली परब इन्स्टाग्राम)
५वीत नापास, ३ वेळा अपयश; अवघ्या २४ व्या वर्षी बनल्या IAS अधिकारी! नेहा ब्याडवाल यांची प्रेरणादायी कहाणी