-
मानसशास्त्राचा आधार घेऊन आपल्या सवयींमध्ये छोटे बदल केले तर कोणतेही ध्येय साध्य करणे सहज शक्य आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
लहान सुरुवात : मोठे ध्येय गाठण्यासाठी आज फक्त एक छोटे पण ठोस पाऊल उचला. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
अडथळे ओळखा : प्रगती रोखणाऱ्या कारणांचा शोध घ्या आणि त्यांना मुळापासून उपटून टाका. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
वेळेचा आदर : वेळ कोणासाठी थांबत नाही, म्हणून आपल्या वेळेचे नियोजन स्वतः करा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
नोंद ठेवा : रोजच्या छोट्या विजयांची नोंद करा, ती तुम्हाला कठीण काळात प्रेरणा देईल. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
सातत्य : दररोज थोडे थोडे काम करणे हे कधीतरी एकदाच मोठे काम करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
शिस्त : तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःवर थोडी कठोर शिस्त लादणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
आत्मविश्वास : स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कारण बदलाची सुरुवात तुमच्या विचारातूनच होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Raghav Chadha To Join BJP AAP Split: राघव चड्ढा यांचा ‘आप’ला रामराम, दोन तृतीयांश खासदारांसह भाजपामध्ये प्रवेश करणार; केजरीवालांना मोठा धक्का