-
ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रहांचे वर्णन केले जाते, ज्यात वरूण (नेपच्यून) या ग्रहाचा समावेश नाही. परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात वरूण ग्रहाला महत्त्वपूर्ण मानले जाते.
-
या ग्रहाचा संबंध कल्पना, भ्रम आणि रहस्य या गोष्टींशी आहे त्यामुळे या ग्रहाच्या प्रभावाने व्यक्तीच्या मनामध्ये नव्या विचारांचा जन्म होतो.
तसेच ज्या व्यक्तींवर वरूण ग्रहाची विशेष कृपा असते अशा लोकांना आयुष्यात मोठ्या गोष्टी करण्याची प्रेरणा मिळते. -
परंतु जेव्हा वरूण ग्रहाची अशुभ दृष्टी एखाद्यावर पडते तेव्हा अशी व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्वस्थ असते. तर मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात.
-
पंचांगानुसार, १ जून २०२६ रोजी मंगळ आणि नेपच्यून हे ग्रह ३६ अंशांच्या अंतरावर येतील, ज्यामुळे दशांक योग तयार होईल. हा दशांक योग याच दिवशी दुपारी ३ वाजून २८ मिनिटांनी प्रभावी होईल आणि काही राशींवर सकारात्मक प्रभाव टाकू लागेल.
-
या राशीच्या लोकांसाठी वरुण-मंगळाचा दशांक योग खूप शुभ ठरू शकतो. या काळात आत्मविश्वास आणि धैर्य खूप वाढेल, त्यामुळे तुम्ही मोठे निर्णय घेण्यास किंवा आवश्यक धोका पत्करायला घाबरणार नाही. खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धन-धान्याची वाढ होईल.
-
या राशीच्या लोकांसाठी वरुण-मंगळाचा दशांक योग खूप लाभदायक ठरू शकतो. या लोकांना नशीबाची साथ मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीला नक्की फळ मिळेल. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
-
या राशीच्या लोकांसाठी वरुण-मंगळाचा दशांक योग खूप लाभदायक ठरू शकतो. या लोकांना नशीबाची साथ मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीला नक्की फळ मिळेल. अचानक आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. ज्यासाठी तुम्ही खूप दिवस मेहनत करत होता, त्यात आता यश मिळू शकते. व्यवसायातही फायदा होईल.
-
या राशीच्या लोकांसाठी वरुण-मंगळाचा दशांक योग खूप फायदेशीर ठरू शकतो. भावंडांसोबत चांगला वेळ घालवता येईल. तुम्ही करत असलेले काम यशस्वी होतील. आर्थिक स्थितीही मजबूत राहील. या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत चांगले परिणाम मिळतील.
-
मीन राशीच्या लोकांसाठी वरुण-मंगळाचा दशांक योग फायदेशीर ठरेल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
ममता बॅनर्जींचा दारूण पराभव; भाजपाचे सुवेंदू अधिकारी १५ हजार मतांनी विजयी, भवानीपूरमध्ये भाजपाने कसे यश मिळवले?