-
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायिका बेला शेंडे (Bela Shende) आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांच्या मनावर राज्य करते.
-
अभिनव गायकीचा वारसा लाभलेल्या बेलाने नुकतेच एक विशेष फोटोशूट केले आहे.
-
बेलाच्या या मनमोहक लूकने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी बेलाने अतिशय देखणा जांभळ्या रंगाचा मुनिया पैठणी ड्रेस परिधान केला आहे.
-
त्यावर पारंपारिक सोन्याच्या दागिन्यांचा साज करत बेलाने आपला मराठमोळा लूक पूर्ण केला आहे.
-
हे फोटो शेअर करताना बेलाने, “बस इतना सा असर होगा हमारी यादों का, की कभी कभी तुम बिना बात मुस्कराओगे!” असे भावनिक कॅप्शन दिले आहे.
-
मराठी-हिंदीसह तमिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध भाषांत आपल्या गायकीचा ठसा उमटवणाऱ्या बेलाचा हा नवा अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : बेला शेंडे/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत