-
श्रीलीला ही लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
-
तिने आतापर्यंत तेलुगू आणि कन्नड चित्रपटांत काम केलं असून अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
-
श्रीलीला सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि विविध लूकमधील फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
-
श्रीलीलाने अशातच काही खास आणि हटके फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनेत्रीने नुकतेच स्ट्रेपलेस गाउनमधील तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या गाउनला कॉर्सेटसारखी डिझाइन आहे. ज्यामुळे तिचा हा ड्रेस अजून खास वाटतो.
-
पिवळ्या, पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या या ड्रेसवर फुलांची डिझाइन आहे.
-
या ड्रेसवर तिने केस मोकळे सोडत कानामध्ये स्टेटमेंट फ्लोरल कानातले परिधान केले आहेत. जे तिचा हा लूक पूर्ण करतात.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत