-
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो.
-
ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. -
पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र ११ जून ते २३ जूनपर्यंत पुष्य नक्षत्रात विराजमान होणार आहे. रोजी केतूच्या अश्विनी नक्षत्रात प्रवेश करणार आहेत.
-
शुक्र एकूण १३ दिवस या नक्षत्रात असेल त्यामुळे शुक्राचे हे नक्षत्र गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी नक्कीच लाभदायी सिद्ध होईल.
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे गुरूच्या नक्षत्रातील नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होईल.
-
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
-
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल.
-
शुक्राच्या गोचराने मकर राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: AI)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत