-
विविध कोरगावकर दिग्दर्शित ‘तुंबाडची मंजुळा’ (Tumbadchi Manjula) हा चित्रपट ५ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
कोकणातील एका गूढ वातावरणात घडणारी आणि तेथील संस्कृती व परंपरेला साजेशी अशी ही एक अतिशय रंजक कथा आहे.
-
झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) मुख्य भूमिकेत आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा पुणे येथे एक विशेष प्रीमियर शो पार पडला.
-
या खास स्क्रिनिंगसाठी सईने परिधान केलेल्या एका हटके लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
सईने या प्रीमियरसाठी प्रिंटेड शर्ट आणि डेनिम जीन्स असा कॅज्युअल पण स्टायलिश लुक केला होता.
-
या चित्रपटात सईबरोबर जितेंद्र जोशी, ओम भूतकर, उषा नाडकर्णी, मकरंद अनासपुरे आणि अंशुमन विचारे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
अस्वस्थ तरुण संसदेच्या दारात! हजारोंच्या संख्येपुढे सुरक्षादले हतबल; अश्रुधुराचा माराही निष्प्रभ