-
Rucha Hasabnis Croatia Vacation Photos: ‘साथ निभाना साथिया’मधील राशी आठवतेय?
-
राशी म्हणजेच मराठमोळी रुचा हसबनीस आता अभिनयापासून दूर संसारात रमली आहे.
-
रुचा हसबनीसला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
-
रुचा नुकतीच मुलांना घेऊन क्रोएशिया येथील hvar island इथे गेली होती.
-
तिने ट्रिपमधील काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.
-
फोटोमध्ये तिच्या लूकने लक्ष वेधून घेतलं.
-
त्याचबरोबर तिची गोंडस मुलंही इथे एंजॉय करताना दिसली.
-
(सर्व फोटो – रुचा हसबनीस इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत