-
मिथुन चक्रवर्ती यांची लाडकी लेक दिशानी चक्रवर्ती हिला तिच्या बॉयफ्रेंडने प्रपोज केलं आहे.
-
दिशानीने माइल्स मँटझारिस केलेल्या ड्रिमी प्रपोजलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
दिशानीने माइल्सबरोबरचे सुंदर फोटो शेअर करत ही गुड न्यूज सर्वांबरोबर शेअर केली.
-
दिशानीने कॅप्शनमध्ये ६ डिसेंबर २०२६ ही तारीख टाकली आहे.
-
त्यामुळे या तारखेला दोघे लग्न करणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे.
-
दिशानीच्या या फोटोंवर कमेंट्स करून सर्वांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
-
दिशानी ही मिथुन चक्रवर्ती व योगिता बाली यांची दत्तक मुलगी आहे.
-
दिशानीला तिच्या आई-वडिलांनी कचऱ्यात सोडून दिलं होतं.
-
मिथुन चक्रवर्ती यांना याबद्दल समजल्यावर तिला दत्तक घेतलं आणि तिचा सांभाळ केला. (फोटो- दिशानी चक्रवर्ती इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “आता पैशाच्या इतिहासातील सर्वात कठीण काळ सुरू होतोय!”; ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या रॉबर्ट कियोसाकींचे भाकीत